auto

⚡नवीन वर्षात ह्युंदाई गाड्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बसणार फटका; 1 जानेवारीपासून किमती 25,000 रुपयांनी वाढणार

By Prashant Joshi

ह्युंदाईच्या सर्व वाहनांना दरवाढीचा फटका बसणार आहे. किंमत कमाल 25,000 रुपयांनी वाढू शकते. या नवीन किमती 2025 च्या सर्व मॉडेल्सना लागू होतील, म्हणजे 2025 मध्ये तुम्ही नवीन ह्युंदाई वाहन खरेदी केल्यास तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.

...

Read Full Story