By Chanda Mandavkar
ह्युंदाई कंपनीने त्यांची Hyundai Alcazar भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने ही तीन ट्रिम्समध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये Prestige, Platinum आणि Signature चा समावेश आहे.