auto

⚡HSRP Deadline Extension: महाराष्ट्रातील वाहनांवर एचएसआरपी बसवण्याची मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढवली; कमी प्रतिसादामुळे तिसऱ्यांदा मुदतवाढ

By टीम लेटेस्टली

एचएसआरपी ही वाहन चोरी रोखण्यासाठी आणि वाहन ओळखीचे एकसमानीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेली एक अनिवार्य योजना आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना एचएसआरपी बसवणे बंधनकारक आहे.

...

Read Full Story