auto

⚡जनरल मोटर्समध्ये 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांची नोकर कपात; सॉफ्टवेअर आणि सेवा विभागातील अभियंत्यांचा समावेश

By Prashant Joshi

खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात जनरल मोटर्स टाळेबंदीचा मार्ग अवलंबत आहे. वाहन उद्योगात मंदी येण्याची शक्यता असताना कंपनीने नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे.

...

Read Full Story