इलेक्ट्रिक वाहनाच्या पुनर्विक्री मूल्यातील लक्षणीय घट ही सर्वेक्षणातील 33 टक्के इव्ही मालकांसाठी चिंतेची बाब होती. अजूनही इव्हीचा पुनर्विक्रीचा बाजार विकसित होत आहे. अशात बॅटरीच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी प्रमाणित चाचण्यांच्या सध्याच्या अभावामुळे त्यांचे खरे मूल्य मोजणे कठीण होते.
...