⚡दिल्लीत 17 ते 22 जानेवारी दरम्यान होणार ऑटो एक्सपो-2025; 40 हून अधिक नवीन वाहने, उत्पादने लाँच केली जाणार
By Prashant Joshi
देशातील सर्वात मोठ्या मोटर शोमध्ये 40 हून अधिक नवीन वाहने, उत्पादने लाँच केली जातील. यासोबतच बॅटरी, टायर आणि इलेक्ट्रॉनिक शोचेही आयोजन करण्यात येणार आहे.