⚡बाजारात लॉन्च झाले बजाज चेतक 3201 स्पेशल एडिशन मॉडेल; जाणून घ्या किंमत, फीचर्स व कुठे खरेदी करू शकाल
By टीम लेटेस्टली
बजाज चेतकच्या या स्पेशल एडिशन स्कूटरमध्ये कंपनीने 3.2 kW चा बॅटरी पॅक दिला आहे. या बॅटरीच्या मदतीने, ही इलेक्ट्रिक स्कूटर एका पूर्ण चार्जवर सुमारे 136 किमीची रेंज देते.