अमेरिकेची प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicles) कंपनी टेस्ला (Tesla) आपले पहिले वाहन भारतात लॉन्च करणार आहे. नुकतेच कंपनीचा मालक एलोन मस्कने भारतातील भारी आयात शुल्काबद्दल (Import Duties) प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता केंद्राने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि ती टेस्लाच्या अपेक्षांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे
...