भावनिक Virat Kohli ते AB de Villiers ची उपस्थिती; विजेत्या RCB च्या सेलिब्रेशनचे क्षण
By Dipali NevarekarJanuary 01, 1970
कोहलीचा स्वप्नपूर्तीचा क्षण
कॅप्टन रजत पाटीदारने यंदाचा सीझन विराट कोहलीसाठी जिंकणार असा शब्द दिला होता तो अखेर पूर्ण झाला. (Photo Credit: Instagram/Royal Challengers Bengaluru)
18 वर्षांंची प्रतिक्षा संपली
विराट कोहलीला आयपीएल चे विजेतेपद मिळवण्यासाठी 18 वर्ष लागली. मागील 18 वर्ष विराट RCB संघाचा भाग राहिला आहे.
(Photo Credit: Instagram/Royal Challengers Bengaluru)
विराट भावनिक
RCB ने विजेतेपदावर नाव कोरताच वुराट कोहली मैदानात भावनिक झाला. (Photo Credit: Instagram/Royal Challengers Bengaluru)
कॅप्टन रजत पाटीदार
रजत पाटीदार च्या पहिल्याच कॅप्टन्सीमध्ये RCB ने विजेतेपदावर नाव कोरलं. (Photo Credit: Instagram/Royal Challengers Bengaluru)
AB de Villiers देखील दाखल
AB de Villiers खास IPL 18 चा अंतिम सोहळ्यासाठी भारतात आला होता. विजयाचा क्षण यावेळी विराटने त्याच्यासोबतही शेअर केला, (Photo Credit: Instagram/Royal Challengers Bengaluru)