Safe Solo Trip Destination Cities: भारतात सोलो ट्रिप साठी सुरक्षित तरी उत्तम फिरण्याची शहरं कोणती?

By Dipali NevarekarJanuary 01, 1970

ऋषिकेश

ऋषिकेश देखील शांत, सुंदर आहे. गंगा नदी मध्ये रिव्हर राफ्टिंग, बंजी जम्पिंग सारखे साहसी खेळ अनुभवणं तुमचा स्वभाव असेल तर ऋषिकेशला नक्की भेट द्या. (Photo Credit: Pixabay.com)

पॉंडीचेरी

पॉंडीचेरी हे शहर फ्रेंच कॉलनी आर्किटेक्चर साठी प्रसिद्ध आहे. Auroville Ashram ला भेट देऊन अध्यात्मिक शांती चा अनुभव, निळ्याशार समुद्रावर भटकून तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. (Photo Credit: Pixabay.com)

उदयपूर

राजस्थान मधील उदयपूर महिला सोलो ट्रॅव्हलर्स साठी उत्तम पर्याय आहे. City of Lakes ओळख असणारे हे शहर महिला पर्यटकांसाठी पर्वणी आहे. (Photo Credit: Pixabay.com)

मुन्नार

केरळ मधील मुन्नार हे देखील उत्तम ठिकाण आहे. पावासाळ्यात या ठिकाणी धुव्वाधार पावसामध्ये निसर्गाचं विहंगम रूप पाहता येईल. (Photo Credit: Pixabay.com)

शिलॉंग

शिलॉंग हे मेघालय मधील सुंदर, शांत शहर आहे. निसर्गाचा अप्रतिम नजारा इथे अनुभवता येईल. स्थानिक लोकं कनवाळू आणि मदतशीर आहेत (Photo Credit: Pixabay.com)