Red Flags In Relationship: साथीदाराच्या विवाहबाह्य संबंधांचे संकेत देतात त्याच्या वागणूकीतील हे बदल

By Dipali NevarekarJanuary 01, 1970

तुमच्यामध्ये रस नसणं

साथीदाराचे विवाहबाह्य संबंध असल्यास सहाजिकच तुमच्या आयुष्यात घडत असलेल्या घटनांमध्ये त्याला रस राहत नाही. (Photo Credit: Pixabay.com)

सोबत टाळण्यासाठी बहाणेबाजी

तुमच्या व्यतिरिक्त अन्य कोणी त्यांच्या आयुष्यात असेल तर ते वारंवार तुमच्या सोबत राहणं टाळतील. तुम्ही सोबत न राहण्यासाठी बहाणे देत राहतील. (Photo Credit: Pixabay.com)

फोन बाबत लपवाछपवी

तुमचा साथीदार तुमच्यासोबत चिटिंग करत असेल तर तो फोन, मेसेज किंवा सोशल मीडीया वापरताना लपवाछपवी करेल. (Photo Credit: Pixabay.com)

वादावादी

जेव्हा नात्यामध्ये अंतर येतं तेव्हा आपोआप भावनिक नातं ताणलं जातं. लहान सहान गोष्टींवरून सतत वादावादी होत राहते. (Photo Credit: Pixabay.com)

खोटं वागणं बोलणं

तुमच्या व्यतिरिक्त अन्य व्यक्ती त्याच्या आयुष्यात आली असल्यास हळूहळू खोटं बोलणं, वागणं सुरू होते. काही गोष्टींचा तुम्हांला ताळमेळच लागत नाही. (Photo Credit: Pixabay.com)