मनातील गोंधळ शमवण्यासाठी आणि स्थिरता आणण्यासाठी वृक्षासन करणं फायद्याचे आहे.
शरीरात स्टॅमिना सुधारण्यासाठी पार्श्वकोनासन फायद्याचे आहे. यामुळे शरीराला चांगले स्ट्रेचिंग मिळते.
पदहस्तासनामुळे निद्रानाश, चिंता दूर होण्यास मदत होते. शरीरात रक्ताभिसरण सुधारते.
वॉर्म अप साठी हे आसन फायदेशीर असल्याने सकाळी उठल्यावर दिवसाची सुरूवात करण्यासाठी किंवा खूप वेळ बसून काम केल्यानंतर हे आसन करणं फायद्याचे आहे.
दिवसभराचा ताण हलका करण्यासाठी बलासन फायदेशीर आहे. यामुळे मान, पाठ, खांदे मोकळे होतात.