Migraine: व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे उद्भवते मायग्रेन डोकेदुखी; जाणून घ्या यावरील उपाय

By Bhakti AghavJanuary 01, 1970

व्हिटॅमिन D ची कमतरता

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मायग्रेनचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो. (Photo Credit - Pixabay)

उन्हाळ्यात वाढतो धोका

उन्हाळ्यात मायग्रेनचा धोका वाढू शकतो. तुम्हाला हा धोका वाढवायचा नसेल तर तुम्ही 7-8 तास गाढ झोप घ्या. (Photo Credit - Pixabay)

आहारात बदल करा -

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुमच्या आहारात दूध, दही आणि चीज यांचा समावेश करा. (Photo Credit - Pexels)

डोक्याला थंड पाण्याचा कपडा लावा

थंड पाण्यात बुडवलेला कापड तुमच्या कपाळावर किंवा मानेवर 10-15 मिनिटे ठेवा. (Photo Credit - Pixabay)

तेजस्वी दिवे किंवा प्रकाश टाळा

तेजस्वी किंवा चमकणारे दिवे मायग्रेनला चालना देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही घरात सनग्लासेस घालू शकता. (Photo Credit- Pixabay)