Psychological Benefits Of Music: चांगलं संगीत ऐकण्याचे मानसशास्त्रीय फायदे घ्या जाणून
By Dipali NevarekarJune 21, 3015
चीडचीड कमी
संगीताचा मानवी ताण प्रतिसादावर, विशेषतः हायपोथॅलेमिक-पिट्यूटरी-अॅड्रेनल (HPA) आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो त्यातून ताण हलका होतो. (Photo Credit: Pixabay.com)
मूड सुधारतो
चांगलं संगीत तुमचा मूड सुधारून तुम्हांला अधिक बनवायला मदत करतो. डोपामाइन जो आनंददायी भावनांशी जोडलेला न्यूरोट्रांसमीटर आहे तो प्रवाही होतो. (Photo Credit: Pixabay.com)
नैराश्यावर मात
डिमेंशिया, स्ट्रोक,पार्किन्सन यांसारख्या न्यूरोलॉजिकल स्थिती असलेल्या रुग्णांमध्ये नैराश्य कमी करण्यासाठी चांगलं संगीत मदत करतं (Photo Credit: Pixabay.com)
चांगली झोप
संगीत ऐकल्याने निद्रानाश कमी होतो आणि शांत झोप मिळू शकते. मनावर असलेला ताण नकळत हलका होतो. (Photo Credit: Pixabay.com)
स्मरणशक्ती चांगली होते
संगीत ऐकल्याने मेंदूची स्मरणशक्ती देखील सुधारते. चांगल्या संगीताचा मनावर परिणाम होत असताना सकारात्मक भावना निर्माण होत असल्याने त्याचा फायदा होतो. (Photo Credit: Pixabay.com)