Best Fruits for Monsoon: पावसाळ्याच्या खा 'ही' हंगामी फळ; रोगप्रतिकारक शक्ती होईल मजबूत

By Bhakti AghavJune 22, 9332

चेरी

चेरी हे एक हंगामी फळ आहे, जे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. ते संसर्गाशी लढण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. (Photo Credit - Pixabay)

लिची

तुम्ही पावसाळ्यात लिचीचे सेवन करू शकता. लिचीमध्ये भरपूर फायबर असते, जे आम्लता आणि अपचनाच्या समस्या दूर करू शकते. (Photo Credit - Pixabay)

सफरचंद -

सफरचंद हे जीवनसत्त्वे अ, बी1, बी2 आणि क, फॉस्फरस, आयोडीन, कॅल्शियम आणि लोह यांसारख्या खनिजांचा समृद्ध स्रोत आहे. (Photo Credit - Pixabay)

नाशपाती

नाशपातीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. (Photo Credit - Pixabay)

प्लम

प्लम पावसाळ्यात प्लमचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठर शकते. त्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. (Photo Credit - Pixabay)

डाळिंब -

डाळिंबात अनेक आवश्यक पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. डाळिंबचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकते. (Photo Credit - Pixabay)