Blood Donor Day 2025: रक्तदानाने दुसर्‍याला जीवनदान अन तुमच्या आरोग्यालाही मोलाचे फायदे

By Dipali NevarekarJanuary 01, 1970

कॅलरीज बर्न होतात

रक्तदान केल्याने प्रत्येक पिंटसाठी अंदाजे 650 कॅलरीज बर्न होतात, म्हणजेच 450 मिली रक्त. (Photo Credit: Pixabay.com)

मोफत ब्लड टेस्ट

रक्तदानासाठी हेमोग्लोबीनची पातळी नियमित असणं आवश्यक असते. रक्तदानाच्या निमित्ताने काही रक्ताच्या चाचण्या देखील आपसूकच मोफत करून होतात. (Photo Credit: Pixabay.com)

रक्तदाब नियंत्रणात

ज्यांचा रक्तदाब बोर्डर लाईन वर असतो किंवा किंचित वाढलेला असतो त्यांच्यासाठी रक्तदान हा रक्तदाब नियंत्रित करायला मदत करतो. (Photo Credit: Pixabay.com)

नव्या लाल रक्त पेशी बनतात

रक्तदान केल्यानंतर शरीरात 48 तासांत नव्या लाल रक्तपेशी बनतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. (Photo Credit: Pixabay.com)

हृद्यविकाराचा धोका कमी

रक्तदान करणं हृद्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे रक्तात लोह वाढतं परिणामी हृद्याला बळकटी देते. (Photo Credit: Pixabay.com)