Gift Ideas For Wife: वट पौर्णिमे दिवशी तुमच्या 'सावित्री' ला खूष करण्यासाठी गिफ्ट आयडियाज

By Dipali NevarekarJanuary 28, 8714

पुस्तक

वाचनाची आवड असेल तर तिचं आवडीचं पुस्तक या सणाच्या निमित्ताने तिला गिफ्ट करू शकता. (Pixabay.com)

बॅग्स

बॅग्स हा पत्नीला गिफ्ट साठी एक मस्त पर्याय आहे. आवड-निवड, गरज लक्षात घेऊन परफेक्ट बॅग गिफ्ट करा. (Pixabay.com)

परफ्युम

परफ्युम किंवा अख्तर तुम्ही पत्नीला गिफ्ट देऊ तिला तुम्ही स्पेशल फील करू शकता. (Pixabay.com)

सोन्याचा दागिना

पहिलीच वटपौर्णिमा असेल तर ती खास करण्यासाठी कोणताही लहानसा दागिना करू शकाल. (Pixabay.com)

स्मार्टवॉच

मल्टिटास्किंग करणार्‍या तुमच्या बायकोला स्मार्टवॉच गिफ्ट करू शकता. त्यांना अनेक लहान गोष्टींमध्ये त्याचा फायदा होतो. (Pixabay.com)