रायगडावर आज फुलांची आकर्षक सजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे करण्यात आली. (Photo Credit: shree_mhatoba_devsthankotharud)
रायगडावर आज 352 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला आहे. (Photo Credit: Yuvraj Sambhaji Chhatrapati)
युवराज संभाजी छत्रपती, शहाजी संभाजी छत्रपती यांची आज रायगडावर उपस्थिती होती. (Photo Credit: Facebook/ shivrajyabhishek)
रायगडावर आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सओहळा साजरा करण्यात आला. (Photo Credit: Facebook/ shivrajyabhishek)
रायगडावर आज जिजाऊंना अभिवादन करत शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला सुरूवात करण्यात आली. (Photo Credit: Facebook/ shivrajyabhishek)