वडिलांना खास प्रिंटेड कॉफी मग गिफ्ट देऊन तुम्ही 'फादर्स डे' साजरा करू शकता. (Photo Credit- Pexels)
वडिलांप्रती मनातल्या भावना व्यक्त करत तुम्ही तुमच्या बाबांना खास शुभेच्छापत्र देऊ शकता. (Photo Credit- Pexels)
बाबांसाठी सिपर बॉटल एक खास गिफ्ट ठरू शकते. (Photo Credit- Pexels)
या दिवशी तुम्ही आपल्या वडिलांना काहीतरी मजेशीर आणि खास गिफ्ट देऊ शकता. (Photo Credit- Pexels)
मनातल्या भावना तुमच्या हस्तांक्षरात लिहून तुम्ही त्या तुमच्या बाबांना देऊ शकता. (Photo Credit- Pexels)