ईद-उल-अजहा साठी तुम्ही ही अगदी साधी आणि सोपी मेहंदी डिझाइन काढू शकता (Photo Credit - Instagram)
ईद-अल-अधासाठी तुम्ही तळहाताच्या मागील बाजून ही सुंदर मेहंदी डिझाईन्स काढू शकता. (Photo Credit - Instagram)
फुलांच्या वेलींची मेहंदी डिझाईन्स काढून तुम्ही तुमच्या हाताचं सौदर्यं वाढू शकता. (Photo Credit - Instagram)
या दिवशी ईदचा चंद्र हातावर काढून तुम्ही मेहंदी आणखी खास करू शकता. (Photo Credit - Instagram)
तळहातावर खास फुलांच्या मेहंदीने तुमच्या हाताचे सौदर्यं आणखी खुलून दिसेल. (Photo Credit - Instagram)
बकरी ईदच्या दिवशी तुम्ही हातावर फुलांनी भरलेली डिझाईन्स काढू शकता. (Photo Credit - Instagram)