Vitthal Rukmini Inspired Mehndi Design: विठ्ठल-रूक्मिणी चा समावेश असलेल्या मेहेंदी डिझाईन्स

By Dipali NevarekarJanuary 01, 1970

वारीचा सोहळा

वारीच्या दिवसांमध्ये हातावरही मेहंदीच्या रूपात वारी साकरली जाऊ शकते. (Photo Credit: Instagram/ dream_.art_.inspire)

विठ्ठल माऊलीचं रूप

कर कटावर ठेवलेल्या विठ्ठल रूक्मिणीचं रूप देखील हातावर सुंदर दिसतं. (Photo Credit: Instagram/payal_jay_nagawade)

मेहंदीत विठूमाऊलीचं रूप

कोपर्‍यापासून तळव्यापर्यंतच्या भागाचा वापर विठ्ठल आणि रूक्मिणीचं रूप साकारण्यासाठी केला जाऊ शकतो. (Photo Credits: Instagram/ rupali_mehendi_art)

विठ्ठल रूक्मिणी डिझाईन

हातावर विठ्ठल रूक्मिणीचं मोहक रूप रेखाटू शकता. (Photo Credit: Instagram/ radhika_mehendiart)

विठ्ठल-रूक्मिणी डिझाईन

तळहातावर विठ्ठल रूक्मिणीचा समावेश केला जाऊ शकतो (Photo Credit: Instagram /pratiksha_mehndi_designer_pune)