Ayodhya Ram Mandir वर चढले सोन्याचा मुलामा असलेले कळस; मंदिराचे रूप अधिक आकर्षक

By Dipali NevarekarJanuary 01, 1970

सोन्याक्चा कळस

अयोध्येतील राम मंदिरावर सोन्याचा मुलामा दिलेला घुमट बसवण्यात आल्याने मंदिराचं रूप उजळलं आहे. Photo Credit: X@HarDilAyodhya

मंदिराचं रूप देखणं

राम मंदिर संकुलातील सर्व शिखरं सोन्याने मढवली जाणार आहेत ज्यामुळे मंदिराचे रूप अधिकच आकर्षक होणार आहे. Photo Credit: X@HarDilAyodhy

भाविकांची गर्दी

राम मंदिराचे 'सुवर्ण रूपांतर' पाहण्यासाठी हजारो रामभक्त आधीच अयोध्येत पोहोचले आहेत. Photo Credit:X@ShriRamTeerth

प्राणप्रतिष्ठा सोहळा

अयोद्धेच्या राम मंदिरात सध्या 3-5 जून दरम्यान होणार्‍या दुसर्‍या मोठ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची लगबग सुरू झाली आहे. Photo Credit:X@ShriRamTeerth

भाविकांमध्ये आकर्षण

सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या सोन्याचा मुलामा दिलेल्या शिखराचे रूप अत्यंत आकर्षक झाले आहे. सध्या हे रूप पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये आकर्षण आहे. Photo Credit: X@HarDilAyodhya