तरुणाने Ajay Devgn च्या गोलमालमधील स्टंटची केली नक्कल, पोलिसांनी केली कारवाई
व्हिडिओमध्ये, राजीव नावाच्या तरुणाने अजय देवगणच्या 'गोलमाल' चित्रपटातील एंट्री सीनची नक्कल करण्याचा प्रयत्न करत होता. राजीवचे व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे.