जागतिकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या टेलिव्हिजनचे दैनंदिन मूल्य अधोरेखित करण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी जगभरात  'वर्ल्ड टेलिव्हिजन डेसाजरा केला जातो. जाणून घ्या या दिवसाची सर्व माहिती.