शिवसेना नेते तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्याला कोरोनाची विषाणूची लागण झाली असल्याचे सांगितले आहे.