Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 29, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

Tauktae Cyclone: अरबी समुद्रात अडकलेल्या जहाजांपैकी एक जहाज बुडालं; पाहा आतपर्यंतचे झालेले नुकसान

Videos Abdul Kadir | May 18, 2021 07:22 PM IST
A+
A-

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईच्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला मोठ्या नुकसानीला समोरे जावा लागले आहे. यातच तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 9 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे जाणून घ्या कुठे काय झाले नुकसान.

RELATED VIDEOS