मुंबईत अधिकच कोरोनाग्रस्त आढळून येत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून आले आहे.याच दरम्यान आता मुंबईत येत्या 30 सप्टेंबर कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात येणार आहे.जाणून घ्या अधिक.