11 जून म्हणजे साने गुरुजी यांची पुण्यतिथी. 11 जून 1950 रोजी साने गुरुजी यांचे निधन झाले. महात्मा गांधी यांच्या हत्येबरोबरच स्वातंत्र्यानंतरच्या अनेक मुद्द्यांमुळे ते अस्वस्थ झाले होते, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असे सांगितले जाते. आज त्यांच्या पुण्यतिथि निमित्त जाणून घेऊया त्यांचे काही मौल्यवान विचार.