बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझननंतर अभिनेत्री सई लोकूर हिने या कार्यक्रमातून स्वत:चा असा चाहता वर्ग निर्माण केला. नुकतीच तिने सोशल मिडियाच्या माध्यमातून आपण प्रेमात पडलो असून आपल्याला आपला योग्य जोडीदार मिळाल्याचे सांगितले आहे.जाणून घेऊयात अधिक.