रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी हे जगातले पाचव्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.यावेळी मुकेश अंबानी यांनी वॉरेन बफेला मागे टाकून फोर्ब्सच्या रिअल-टाइम रँकिंगमध्ये पाचवा क्रमांक मिळवला आहे.