अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची लगबग पण सुरू झाली आहे. लग्नाला आता अवघे काही दिवस बाकी आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाबाबत रोज काही नवे अपडेट्स येत आहेत.