ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. प्रसिध्द मराठी जेष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन याचं आज सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधनं झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांच्या मुंबईतील निवास्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.