सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकल्यानंतर आता सचिन यांना काँग्रेस पक्षाकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण.