कंटेनमेंट झोनमध्ये येणारी महाविद्यालये वगळता इतर महाविद्यालयांमध्ये 20 ऑक्टोबरपासून ऑफलाईन वर्ग चालवले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयासाठी SOP's जारी केल्या आहेत. जाणून घ्या काय आहेत नियम.