आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर पासून मुंबई मधील टोल दरात वाढ होणार आहे.त्यामुळे मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्यांना 5 ते 25 रुपयांपर्यंत टोल भरावा लागणार आहे.जाणून घेऊयात आजपासून लागू होणारे नवीन टोल रेट.