गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील बत्ती गुल करण्यामागे चीनचा हात होता, असा दावा अमेरिकेच्या एका अहवालात करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख आणि  ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे पाहूयात काय म्हणाले ते.