Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्ट कंपनीत 559 कर्मचाऱ्यांना नारळ, अनेक ज्येष्ठ आणि नवोदीत कर्मचाऱ्यांचा समावेश
मायक्रोसॉफ्ट कंपनीने पुन्हा एकदा कर्मचारी कपात केली आहे. अमेरिकेत नव्याने 559 कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ