Close
Advertisement
 
मंगळवार, मार्च 04, 2025
ताज्या बातम्या
6 hours ago

Maharashtra: येत्या 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा इशारा

Videos टीम लेटेस्टली | Nov 28, 2023 11:04 AM IST
A+
A-

नोव्हेंबर महिन्यात राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने बळीराजासह अनेकाचे नुकसान हे केले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतीपिकाचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा संकटात सापडला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS