सरकारकडून दिवाळी सणासाठी ही मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी यंदा दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. जाणून घ्या काय आहे नियमावली.