Google Doodle च्या माध्यमातून आज किटी ओ'नील  या अमेरिकन स्टंट परफॉर्मरचा गौरवण्यात आलं आहे. किटी ओ'नील  यांना एकेकाळी जगातील सर्वात वेगवान महिला म्हणून देखील गौरवलं होतं, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ