गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन झाले आहे. आज (29 ऑक्टोबर) दिवशी सकाळी श्वसनाला त्रास जाणवू लागला. जाणून घ्या अधिक सविस्तर.