राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी कृषिविधेयक बिलांवर शिक्कामोर्तब केले आहे.त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी अजुन वाढली आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा रोष पहायला मिळत आहे. कर्नाटकमध्ये ही विविध शेतकरी संघटनांनी सोमवारी बंदची घोषणा केली आहे.