Advertisement
 
शनिवार, जुलै 05, 2025
ताज्या बातम्या
19 hours ago

Karnataka: बजरंग दलाच्या शिबिरात एअरगन आणि त्रिशूल दीक्षाचे प्रशिक्षण?

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 17, 2022 11:55 AM IST
A+
A-

व्हायरल होत असलेले फोटो, कर्नाटकात बजरंग दलाने आयोजित केलेल्या शस्त्रास्त्र प्रशिक्षण शिबिराचे आहेत. कार्यकर्त्यांच्या हातात काही शस्त्र असल्याचे फोटो मध्ये दिसून येत आहे. कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील पोन्नमपेट येथे साई शंकर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये 5 ते 11 मे दरम्यान बजरंग दलाकडून 'शौर्य' शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

RELATED VIDEOS