लोक 6,000 वर्षांपेक्षा अधिक काळपासून आपल्या जेवणात आणि पाककृतींमध्ये गरम मसाले वापरत आले आहेत.आपल्याला जेवणात नेहमीच थोडा मसाले पाहिजे असतात, त्याशिवाय आपल जेवण अपूर्ण असत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.आपण चवीसाठी मसाले वापरतो परंतु मसाल्यांचे विविध फायदे देखील आहेत.