सुपर-12 फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँडचा 56 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 179 धावा केल्या. रोहित शर्माने 53 धावा केल्या. त्याचवेळी विराट कोहलीने 44 चेंडूत 62 धावा केल्या आणि सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 51 धावांची नाबाद खेळी खेळली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ