आयएएस अतहर आमिर खान पुन्हा विवाहबंधनात अडकले आहे. आयएएस अतहर आमिर खान आयुक्त आणि श्रीनगर महानगरपालिकेचे आयएएस आणि UPSC टॉपर टीना दाबी यांचे पूर्व पती आहेत. आयएएस आमिरने डॉ. महरीन काजी यांच्याशी निकाह केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ