बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मुमताज यांचा आज (31 जुलै) वाढदिवस आहे. मुमताज यांचा जन्म मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे वयाच्या १२ व्या वर्षी या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते.