ईडीकडून चायनिज कंपन्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुप्रसिध्द मोबाईल कंपनी वीवोसह 44 चायनिज कंपनीवर ED कडून छापे मारण्यात आले आहेत. बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, हिमाचल, मध्यप्रदेश, पंजाब आणि हरियाणा सारख्या विविध राज्यांमधील चाययनिज कंपनींवर ईडी कडून ही कारवाई करण्यात आली आहे.