Close
Advertisement
 
सोमवार, मार्च 03, 2025
ताज्या बातम्या
18 minutes ago

Covid-19 Vaccine: 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार; उद्धव ठाकरेंनी मानले पंत्रप्रधानांचे आभार

Videos Abdul Kadir | Apr 20, 2021 02:22 PM IST
A+
A-

१८ वर्षांवरील सर्वांना आता कोरोनावरील लस घेता येणार आहे आणि 1 मे पासून याची अंबलबजावणी केली जाणार आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

RELATED VIDEOS