दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मंगळवारी भाजपवर जोरदार निशाना साधला आहे.लस विकत घेण्यासाठी आणि पुरवठ्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करुन लढण्याचा सल्ला BJP देत आहेत असे ते म्हणाले.